ITAT Mumbai Bharti 2023 : आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे.
आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत “वरिष्ठ खाजगी सचिव आणि खाजगी सचिव” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.
![ITAT Mumbai Bharti 2023](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-ITAT-Mumbai-Bharti-2023.jpg)
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती वरिष्ठ खाजगी सचिव आणि खाजगी सचिव पदांसाठी होत आहे.
पद संख्या
या भरती अंतर्गत एकूण 09 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचा मग अर्ज करा.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करा.
अर्ज करण्याचा पत्ता
उमेदवार, श्री व्ही.के. सिंघल, उपनिबंधक, प्राप्तिकर अपील न्यायाधिकरण, 3रा आणि 4था मजला, प्रतिष्ठा भवन, जुनी सीजीओ बिल्डिंग, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई – 400 020 या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास itat.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
-अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचा.