NABARD Bharti 2024: नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक होय. या बँक अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी एक नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रात कार्य करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ही भरती मुख्यतः “ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)” या पदासाठी राबवली जात आहे. तसेच एकूण 108 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे.
NABARD Bharti 2024 Details
जाहिरात क्रमांक: 03/Office Attendant/2024-25
पदाचे नाव आणि तपशील:
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत ही भरती ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) या पदासाठी होत आहे. तसेच या पदासाठी एकूण 108 जागा उपलब्ध आहेत तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी अर्जदार उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी खाली दिलेले मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा:
- 01 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जदार उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना: 05 वर्षे सूट
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
मासिक वेतन:
या पदासाठी जे उमेदवार निवडले जातील त्यांना ₹35,000/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत आणि यासाठी अर्ज शुल्क किती द्यावा लागेल?
नाबार्ड अंतर्गत ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) या पदासाठी जी भरती होत आहे या भरतीसाठी अर्जदार उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तसेच यासाठी शुल्क खालील प्रमाणे आहेत-
- General आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹450/
- SC/ST/PWD/ExSM प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹50/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
- परीक्षा (ऑनलाईन): 21 नोव्हेंबर 2024
महत्त्वाच्या सूचना:
- जे उमेदवार ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) या पदासाठी अर्ज करत आहेत त्यांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अंतिम तारीख संपण्याआधी अर्जदाराने अर्ज सबमिट करावा.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
- दिलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.nabard.org/ |