NHM Nashik Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे 250 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

NHM Nashik Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.

NHM Nashik Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: 01/24

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.Microbiologist01
02.Surgeon01
03.Pediatrician01
04.SNCU (senior medical officer (full time)01
05.Psychiatrist (part polyclinic)14
06.Full- Time Medical Officer07
07.Part- Time Medical Officer16
08.ANM53
09.Laboratory Technician07
10.Pharmacist04
11.X-Ray Technician01
12.15th Finance – Staff Nurse Women67
13.15th Finance – Staff Nurse Male06
14.MPW (Male)71
एकूण रिक्त जागा250 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 24 मार्च 2025 रोजी 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

नाशिक

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹750/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹500/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक.

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज वरती दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.nmc.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe