NHPC Recruitment 2024: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ” ट्रेनिंग ऑफिसर आणि सीनियर मेडिकल ऑफिसर पदांच्या” भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पत्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.
NHPC Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक: NH/Rectt./05/2023-24
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | ट्रेनी ऑफिसर (HR) | 71 |
02. | ट्रेनी ऑफिसर (PR) | 10 |
03. | ट्रेनी ऑफिसर (LAW) | 12 |
04. | सीनियर मेडिकल ऑफिसर | 25 |
एकूण रिक्त जागा | 118 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- 60 टक्के गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी / PG Diploma किंवा MSW किंवा MHROD किंवा MBA (Human Resource)
- UGC NET Dec-23 / UGC NET June-2024
पद क्रमांक 02:
- 60 टक्के गुणांसह PG पदवी / PG डिप्लोमा ( Communication / Mass Communication / Journalism / Public Relations )
- UGC NET Dec-23 / UGC NET June-2024
पद क्रमांक 03:
- ६० टक्के गुणांसह एलएलबी उत्तीर्ण
- CLAT (PG) – 2024
पद क्रमांक 04:
- एमबीबीएस
- दोन वर्षे अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी, पद क्रमांक 01 ते 03 साठी 30 वर्षापर्यंत तर पद क्रमांक 04 साठी 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एसस आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / इ डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹708/-
- एस सी / एस टी / PWD / ExSM / महिला उमेदवारांसाठी: फी नाही
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 (05:00 PM) आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.nhpcindia.com/ |