NIACL Apprentice Job 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 500 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Published on -

NIACL Apprentice Job 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

NIACL Apprentice Job 2025 Details

जाहिरात क्रमांक : _______________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01.अप्रेंटिस500
एकूण रिक्त जागा500 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 जून 2025 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹944/-
  • एस सी / एस टी / महिला: ₹708/-
  • PWD: ₹472/-

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • अर्ज मध्ये विचारलेली आवश्यक ती सपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.newindia.co.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe