NICL Recruitment 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक (assistant ( class iii)” या पदाच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
NICL Recruitment 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक (Assistant (Class iii) या पदाच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक (अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी)
वयोमर्यादा:
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
मासिक वेतन:
या भरती अंतर्गत ज्यांची निवड होईल त्यांना ₹22,405 ते ₹62,265 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
अर्ज शुल्क:
- General/OBC/EWS: ₹850/-
- SC/ST/ExSM: ₹100/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 ऑक्टोबर 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024
- परीक्षा (Phase I): 30 नोव्हेंबर 2024
- परीक्षा (Phase II): 28 डिसेंबर 2024
महत्त्वाची सूचना:
- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- उमेदवारांनी आपला ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख संपण्यापूर्वी सादर करावा.
- अर्जामध्ये आवश्यक ती संपूर्ण माहिती भरावी, अपूर्ण अर्ज असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
- 24 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
- 11 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा लागणार आहे.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://nationalinsurance.nic.co.in/ |