Ordnance Factory Bhandara Jobs: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत “कार्यकाळ आधार DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2019 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.
Ordnance Factory Bhandara Jobs Details
जाहिरात क्रमांक: GA/Hire/AOCP/152/04/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | कार्यकाळ आधार DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर | 125 |
एकूण रिक्त जागा | 125 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) असलेले उमेदवार जे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत तसेच सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेड अप्रेंटिसमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना AOCP ट्रेडमध्ये NAC आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 31 मे 2025 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
महत्त्वाची सूचना:
- या भरती करिता जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्य अर्ज डाऊनलोड करावा.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्जसोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी.
- उमेदवारांनी अर्ज हा अंतिम तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://munitionsindia.in/ |