Ordnance Factory Chanda Job 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
Ordnance Factory Chanda Job 2025 Details
जाहिरात क्रमांक: 2544/Per(IV)/OFCH/Tenure DBW/02/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) | 135 |
एकूण रिक्त जागा | 135 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- प्रमाणपत्र: NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT)
- ट्रेड: AOCP (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट).
- फिडर ट्रेड: IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 04 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
चंद्रपूर
अर्ज शुल्क:
फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501.
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://munitionsindia.in/ |