नौकरी अपडेट्स : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध १४७ पदासांठी भारती

Ahmednagarlive24
Published:

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध १४७ पदासांठी भरती होत आहे

अधिक माहितीसाठी पुढील माहिती वाचा – 

वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 09 जागा

वैद्यकीय अधिकारी (MBBS)12 जागा

स्त्रीरोगतज्ज्ञ – 06 जागा, 

बालरोगतज्ञ – 07 जागा

भुलतज्ञ 06 जागा

रेडिओलॉजिस्ट 01 जागा

फिजिशियन 06 जागा

लॅब टेक्निशिअन 05 जागा

निवासी वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 14 जागा

नेत्ररोगतज्ज्ञ 01 जागा

दन्तशल्य  चिकित्सक 03 जागा

फार्मासिस्ट 11 जागा

 स्टाफ नर्स 39 जागा

एक्स-रे टेक्निशिअन 01

सफाई सेवक (महिला)26

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड 

वयाची अट: 60 पेक्षा कमी

परीक्षा शुल्क : नाही

मुलाखतीची तारीख ;- 10 व 11 जानेवारी 2020,(वेळ: 09 AM ते 11:00 AM) 

मुलाखतीचे ठिकाण :- यशवंतराव चव्हाण स्मुती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे – 411018

पिं.चिं. म.न.पा. चे माध्यमिक विद्यालय, काळभोर नगर, चिंचवड, पुणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेबसाईट: https://www.pcmcindia.gov.in/marathi/

जाहिरात व अर्ज भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा  : https://drive.google.com/file/d/1RD5Ukrl9eyipmIrBgjfyRvWIpb6_mCSm/view

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment