Pune University Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

Sonali Shelar
Published:
Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

येथे तेज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

निवड झालेल्या उमेदवारांना ‘सेंटर फॉर एनर्जी स्टडीज, टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007’ या पत्त्यावर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

ई-मेल पत्ता

अर्ज [email protected] and आणि [email protected] या ईमेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://www.unipune.ac.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी www.unipune.ac.in संकेतस्थळाला भेट द्या.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
-पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe