Nashik Bharti 2023 : नाशिक महापालिका मध्ये विविध पदांवर भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे, तरी उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि आपले अर्ज सादर करावेत.

नाशिक महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग अंतर्गत “पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहे, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात. लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी पदाच्या एकूण 07 जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक येथे होत असून, नाशिक येथील उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे, अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे, यासाठी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भारती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास nmc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
-वरील भरतीसाठी अर्ज 26 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
-येथे अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
-लक्षात घ्या वर दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत, नंतर आलेले अर्ज नाकारले जातील.

निवड प्रक्रिया

-सांगितल्या प्रमाणे या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
-अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळील, नोटीस बोर्ड मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, नोटीस बोर्ड, मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक येथे लावण्यात येईल.
-मुलाखतीतस पात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही.
-लक्षात घ्या ज्या उमेदवारांची मुलाखतीस निवड झाली आहे, त्यांनीच मुलाखतीस हजर राहायचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe