SBI SO Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. दरवर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असते. याहीवर्षी SBI ने एकूण 1511 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
SBI SO Recruitment 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/09/SBI-SO-Recruitment-2024.jpg)
- डेप्युटी मॅनेजर (Systems)- Project Management & Delivery): एकूण 187 जागा
- डेप्युटी मॅनेजर (Systems)- Infra Support & Cloud Operations): एकूण 412 जागा
- डेप्युटी मॅनेजर (Systems)- Networking Operations): एकूण 80 जागा
- डेप्युटी मॅनेजर (Systems)- IT Architect): एकूण 27 जागा
- डेप्युटी मॅनेजर (Systems)- Information Security): एकूण 07 जागा
- असिस्टंट मॅनेजर (System): एकूण 798 जागा
Total: 1511 जागा उपलब्ध
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारा हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उत्तीर्ण असावा तसेच या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी) खाली हो जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता.
वयोमर्यादा:
30 जून 2024 रोजी (SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट)
- पद क्र.01 ते 5 साठी: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.6 साठी: 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण:
या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे.
या भरतीसाठी अर्ज शुल्क:
जे कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत असतील त्या उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावे लागते अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहेत-
- General/EWS/OBC: ₹750/-
- SC/ST/PWD: यांना फी नाही
महत्त्वाच्या तारखा: Online पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024 आहे.
महत्त्वाच्या लिंक्स:
खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही या भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून पाहू शकता तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट यांच्या पेजची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://sbi.co.in/ |