SSC CGL Jobs 2025:स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 14582 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जुलै 2025 आहे या तारखेपुर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
SSC CGL Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: HQ-C11018/1/2025-C-1

SSC CGL JOBS 2025
परीक्षेचे नाव:
परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव |
---|---|
01. | असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
02. | असिस्टंट / असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
03. | इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स |
04. | इन्स्पेक्टर |
05. | असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर |
06. | सब इन्स्पेक्टर |
07. | सेक्शन हेड |
08. | एक्झिक्युटिव्ह असिस्टंट |
09. | रिसर्च असिस्टंट |
10. | डिव्हिजनल अकाउंटंट |
11. | सब इन्स्पेक्टर / जूनियर इंटेलिजन्स ऑफिसर |
12. | जूनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर |
13. | स्टॅटिस्टिकल इन्वेस्टीगेटर ग्रेड II |
14. | ऑफिस सुपरिटेंडेट |
15. | ऑडिटर |
16. | अकाउंटंट |
17. | अकाउंटंट / जूनियर अकाउंटंट |
18. | पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट |
19. | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक |
20. | सीनियर ऍडमिन असिस्टंट |
21. | टॅक्स असिस्टंट |
22. | सब इन्स्पेक्टर (NIA) |
एकूण रिक्त जागा | 14,582 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- जूनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व बारावीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण.
- स्टॅटिस्टिकल इन्वेस्टीगेटर ग्रेड II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण
- उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय एक ऑगस्ट 2025 रोजी,
- पद क्रमांक 01: 20 ते 30 वर्षापर्यंत & 18 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 02, 03, 04, 05, 07, 08, 09, 10, 11, 13 आणि 14 : 18 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 06: 20 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 12: 18 ते 32 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 15 ते 22: 18 ते 27 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी: ₹100/-
- एस सी / एस टी / PWD / ExSM / महिला: फी नाही
महत्वाची तारीख:
- विवाह भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- परीक्षा (Tier I): 13 ते 30 ऑगस्ट 2025
- परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://ssc.gov.in/ |