TIFR Mumbai Bharti 2024: टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
TIFR MUMBAI BHARTI 2024

TIFR Mumbai Bharti 2024: टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत “लिपिक प्रशिक्षणार्थी” या पदाच्या भरतीसाठी अधिक जाहिरात प्रकाशित झाली आहे. तसेच एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहावे मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.

TIFR Mumbai Bharti 2024 Details

पदाचे नाव आणि पदसंख्या:

पदाचे नावपदसंख्या
लिपिक प्रशिक्षणार्थी (खाते)10
लिपिक प्रशिक्षणार्थी (प्रशासन)05
एकूण रिक्त जागा15

शैक्षणिक पात्रता:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक.
  • टायपिंग आणि वैयक्तिक वापराचे ज्ञान
  • [शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी]

वयोमर्यादा:

या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण:

मुंबई

मासिक वेतन:

या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड होईल त्या उमेदवारांना 22,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.

अर्ज पद्धत:

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच दिलेल्या तारखेस खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता:

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400 005

महत्त्वाची तारीख:

दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांनी वरती दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.

महत्वाची सूचना:

  • टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज कसा सादर करायचा याचे सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर दिलेल्या तारखेस हजर राहावे.
  • वरील पदांकरिता मुलाखत 18 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.tifr.res.in/

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe