UCO Bank Bharti 2025: युको बँकेत एकूण 68 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Aadil Bagwan
Published:
UCO BANK BHARTI 2025

UCO Bank Bharti 2025: युको बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

UCO Bank Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: HO/HRM/RECR/2024-25/COM-70

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.इकॉनॉमिक्स02
02.फायर सेफ्टी ऑफिसर02
03.सिक्युरिटी ऑफिसर08
04.रिस्क ऑफिसर10
05.IT21
06.CA25
एकूण रिक्त जागा68 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • संबंधित विषयात पदवीधर (economics / econometrics / business economics / applied economics / financial economics / industrial economics / monetary economics)

पद क्रमांक 02:

  • फायर इंजीनियरिंग पदवी किंवा पदवीधर + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम
  • 01 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 03:

  • पदवीधर + फायर इंजीनियरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम
  • 03 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 04:

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • लष्कर / नौदल / वायुसेनेचे कमीशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे ( BSF / CRPF / ITBP / CISF / SSB) सहाय्यक कमांडंट किंवा किमान पाच वर्षांचा अनुभव असलेले उप पोलीस अधीक्षक

पद क्रमांक 05:

  • वित्त / अर्थशास्त्र / सांख्यिकी मध्ये पदवी किंवा CA / MBA / PGDM (फायनान्स रिस्क मॅनेजमेंट )
  • दोन वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 06:

  • B.E / B.Tech. (Information Technology / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स )
  • M.C.A. / M.Sc. (Computer Science)
  • दोन वर्षांचा अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी,

  • पद क्रमांक 01: 21 ते 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 22 ते 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03, 04, 05, 06: 25 ते 35 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹600/-
  • एस सी / एस टी / PWD: यांना फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://ucobank.com/job-opportunities
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe