UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये असे अनेक प्रश्न विचारले जातात ज्याची उत्तरे इतकी सोप्पी असतात मात्र तेच प्रश्न (Questions) डोकं खाजवायला लावतात. त्या प्रश्नाची उत्तरे अनेकदा आपल्या अवतीभवतीच असतात मात्र आपल्या लक्षात येत नाही. असेच प्रश्न UPSC च्या मुलाखतीतही (Interview ) विचारले जातात.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी केवळ पुस्तकी (Book) माहिती पुरेशी नाही. असे प्रश्न अनेकदा सरकारी भरतीच्या (Government recruitment) मुलाखतींच्या फेऱ्यांमध्ये विचारले जातात ज्यांना उत्तर देण्यासाठी ज्ञान तसेच मनाची उपस्थिती आवश्यक असते.
मुलाखतीच्या दडपणाखाली मन कुशाग्र असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या तयारीसाठी असेच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगतो. जाणून घ्या UPSC मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरे…
प्रश्न : आरशाचा रंग कोणता आहे?
उत्तर : चंद्रासारखा पांढरा
प्रश्न : महात्मा गांधी यांच्या चष्म्याची किंमत किती आहे?
उत्तर : ८०० करोड रुपये
प्रश्न : हेलिकॉप्टरचे वजन किती असते?
उत्तर : ८००० किलो
प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या कंपनीचे सिमकार्ड वापरतात?
उत्तर : बीएसएनएल (BSNL)
प्रश्न : भूकंप येण्याआधी कोणत्या प्राण्याला भूकंपाची जाणीव होते?
उत्तर : उंदीर व मुंग्या