अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात नातेवाईकांकडे आलेल्या १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर अरुण नावाच्या आरोपीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि सदर पिडिता डोंगरावर जनावरे ‘चरण्यास गेली असता आरोपी अरुणने तिला मारुन टाकण्याची धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
पिडीत अल्पवयीन मुलीने पारनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी अरुण, (रा, खडकवाडी, माडओहोळ,
ता. पारनेर याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम