अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा आढळला दुसरा बेवारस मृतदेह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पारनेर ते अळकुटी रस्त्यावरील चिंचोली घाटातून गडदवाडीकडे जाणाऱ्या घाटदरम्यान महिनाभारापूर्वी आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाचा

तपास लागलेला नसतानाच चिंचोली घाटात आणखी एका ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

पोलिस निरीक्षक घनश्याम बाळप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारनेर अळकुटी रस्त्यावरील चिंचोली घाटात रेनकाई मंदिर परिसरात ३५ ते ४० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची

माहिती शुक्रवारी पुणेवाडी शिवारातील बोरुडे नावाच्या व्यक्तीने कळवली. पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe