अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- अहमदनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, आईसह चार मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
सावेडीच्या प्रेमदान हाडकोमध्ये घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेब गणपत पानसरे (वय ४५) यांनी ही तक्रार दिली आहे.
बाळासाहेब पानसरे यांची पत्नी पल्लवी पानसरे (वय ३६), मुलगी वैष्णवी पानसरे (वय १८), वैभवी पानसरे (वय १८), सोनल पानसरे (वय १७) असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|