अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण वाढले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात आज १३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ९९० इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६७१४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६७७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१४ आणि अँटीजेन चाचणीत ४८९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६४, अकोले ४२, जामखेड २९, कर्जत २०, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण २५, नेवासा १०, पारनेर ३३, पाथर्डी ०२, राहता ९३, राहुरी १८, संगमनेर ४७, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ४९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०९, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४३, अकोले ०८, जामखेड ०२, कर्जत ०२, कोपरगाव ७१, नगर ग्रामीण १८, नेवासा ०८, पारनेर १४, पाथर्डी ०५, राहाता १०३, राहुरी १७, संगमनेर ५५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ४४, कॅंटोन्मेंट ०३ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४८९ जण बाधित आढळुन आले. मनपा २६, अकोले ११, जामखेड ०६, कर्जत ७९, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण ३१, नेवासा ३७, पारनेर १३, पाथर्डी ५६, राहाता ३३, राहुरी ५६, संगमनेर ०३, शेवगाव ५७ श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४५७, अकोले ७४, जामखेड ३७, कर्जत १५, कोपरगाव १०१, नगर ग्रामीण ५१, नेवासा २४, पारनेर ४६, पाथर्डी ३०, राहाता १४०, राहुरी २६, संगमनेर १४८, शेवगाव ७१, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ६९, कॅन्टोन्मेंट १४ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:८६९९०
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:६७१४
  • मृत्यू:१२१८ एकूण
  • रूग्ण संख्या:९४९२२

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe