अहमदनगर ब्रेकिंग : किराणा, भाजीपाल्याच्या विक्रीला पुन्हा ह्या तारखेपर्यत बंदी ! जाणून घ्या काय सुरु आणि बंद…

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- अहमदनगर शहरात किराणा, भाजीपाल्याच्या विक्रीला पुन्हा १ जूनपर्यत बंदी आणली आहे,शहरात गर्दी झाल्याने आयुक्तांनी पूर्वीची आदेश रद्द करून नवा आदेश दिला आहे. 

फक्त ह्या गोष्टी असतील सुरु

वैद्यकीय सेवा / औषध दुकाने सुरु राहील.

  • अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरु राहतील.
  • घरपोहोच गैस वितरण सुरु
  • सर्व बँका सुरु राहतील.
  • दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री फक्त सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.
  • पशुखाद्य विक्री सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.

ह्या गोष्टी असतील बंद !

  • किराणा दुकाने / तदनुषंगीक मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.
  • भाजीपाल व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.
  • सर्व खाजगी आस्थापना पुर्णतः बंद राहतील.
  • अंडी, मटन, चिकन व मत्स्य विक्री बंद राहतील.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News