अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७ हजार ७१२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०७ आणि अँटीजेन चाचणीत ३४३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले १२, नगर ग्रामीण ०१, राहता ०१, राहुरी ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, अकोले १३, जामखेड ०२, कर्जत २७, कोपरगाव २५, नगर ग्रा.१७, नेवासा १७, पारनेर २८, पाथर्डी ३२, राहाता १२, राहुरी ३३, संगमनेर २३, शेवगाव ४३, श्रीगोंदा ६१, श्रीरामपूर ३५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३४३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०९, अकोले १४, जामखेड १८, कर्जत २७, कोपरगाव २१, नगर ग्रा. ०८, नेवासा ३१, पारनेर ४६, पाथर्डी ३८, राहाता २२, राहुरी १९, संगमनेर २५, शेवगाव २०, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर २६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७५, अकोले ९६, जामखेड १९१, कर्जत ९०, कोपरगाव ९२, नगर ग्रामीण ७२, नेवासा ४२, पारनेर १६६, पाथर्डी ५८, राहाता ४३, राहुरी ७९, संगमनेर ९२, शेवगाव २५०, श्रीगोंदा ४९, श्रीरामपूर ८८, कॅन्टोन्मेंट ३२, मिलिटरी हॉस्पिटल ३४ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,५५,१४५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:७७१२
  • मृत्यू:३३८५
  • एकूण रूग्ण संख्या:२,६६,२४२

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe