अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 771 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –

  • श्रीगोंदा 80
  • पारनेर 74
  • पाथर्डी 70
  • शेवगाव 63
  • श्रीरामपूर 62
  • कर्जत 54
  • राहुरी 54
  • नेवासा 48
  • संगमनेर 48
  • कोपरगाव 46
  • नगर शहर 44
  • अकोला 39
  • राहाता 35
  • नगर तालुका 26
  • जामखेड 20
  • इतर राज्य 8
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
  • फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe