अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण, जाणून घ्या आजची आकडेवारी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहाशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 628  रुग्ण आढळले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe