अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होते आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत अवघे 499 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe