अकोले बाजार समिती 1 नंबर कांद्याला 2100 रुपये भाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-   अकोले बाजार समितीमध्ये 1774 गोणी कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2100 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.

असा बाजारभाव मिळाला कांद्याला

  • नं.1 रु. 1851 ते 2100,
  • नं. 2 ला रु. 1651 ते 1851,
  • नं.3 ला रु. 1151 ते 1601,
  • गोल्टी रु. 900 ते 1500,
  • खाद रु. 200 ते 451

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहे. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवूण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा.

कोरोना नियमांचे पालन आवश्यकच : बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करावे, असे आवाहन सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe