Anil Bonde : “ओ मॅडम गप्प बसा, कोण बोलतेय ती”? अनिल बोंडे पोलिसांवर संतापले

Published on -

मुंबई : भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांवर भडकल्याचे दिसत असतात. तसेच वादग्रस्त वक्तव्यही करत असतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अनिल बोंडे पोलिसांवर भडकले आहेत.

अनिल बोंडे हे विरोधी पक्षातील नेत्यांना अरेतुरेही बोलत असतात. तसेच एकदा एका पोलिसाला (Police) कुत्रा देखील म्हंटले होते. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले होते.

ओ मॅडम गप्प बसा, कोण बोलतेय ती? असे म्हणत अनिल बोंडे पोलिसांवर भडकले असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. त्यांनतर अनिल बोंडे म्हणाले, बोलणाऱ्याचे तोंड दाबू नका असेही ते म्हणाले.

अनिल बोंडे सतत कशावरून तरी वादात सापडत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी महिला पोलिसाशीच (Female police) वाद घातला होता. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले होते.

पोलीस निरीक्षकाला कुत्रा असेही अनिल बोंडे म्हणाले होते. सतत सरकारी अधिकाऱ्यांवर भडकत असतात त्यामुळे बोंडे वादात सापडत असतात. अमरावती (Amravati) शहरात विद्यार्थ्यांनी (Students) चक्काजाम केला होता.

त्यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावेळी अनिल बोंडे यांनी पोलिसांना तुम्ही सरकारचे कुत्रे आहात असे म्हंटले होते. त्यामुळे ते वादात सापडले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe