अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-टेस्लाचे ‘टेक्नोकिंग’ एलन मस्क आणि Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांत सतत स्पर्धा होत आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सच्या मते, जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संपत्तीमध्ये 323 करोड़ डॉलर (23.4 हजार करोड़ रुपये) वाढ झाली आहे आणि ते 8.2 हजार करोड़ डॉलर (13.2 लाख करोड़ रुपये) संपत्तीसह जगातील सर्वात मोठे धनवान झाले आहेत.
या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 11 व्या स्थानावर गेले आहे. काही काळापूर्वी त्यांना मागे टाकणारे चीनचे उद्योजक झोंग शोंग 14 व्या क्रमांकावर आहे.
मुकेश अंबानी टॉप 10 यादीतून बाहेर :- रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहामध्ये नाहीत.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार ते जगातील अकरावे श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांची एकूण मालमत्ता 8210 करोड़ डॉलर आहे.
हे आहेत जगातील टॉप श्रीमंत व्यक्ती :-
- नाव नेटवर्थ (हजार करोड़ डॉलर) कंपनी
- एलन मस्क 18.2 टेस्ला
- जेफ बेजॉस 18.1 अमेजन
- बिल गेट्स 13.9 माइक्रोसॉफ्ट
- बेर्नार्ड अर्नॉल्ट 12.4 एलवीएमएच
- मार्क जुकरबर्ग 10.4 फेसबुक
- वॉरेन बफे 9.73 बर्कशायर
- हाथवे लैरी पेज 9.48 गूगल
- सर्गी ब्रिन 9.18 गूगल
- स्टीव बामर 8.49 माइक्रोसॉफ्ट
- लैरी एलिजन 8.28 ओरेकल
- मुकेश अंबानी 8.21 रिलायंस
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
- #Former Union Minister Dilip Gandhi dies