भाजप आमदार म्हणतात, अदर पुनावाला डाकू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत ताब्यात घेतली पाहिजे, असे ट्वीट गोरखपूरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी केले आहे.

कोव्हिशिल्ड लसीची किंमत सीरम इन्स्टिट्यूटकडून ठरवण्यात आल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी हे ट्विट केले आहे.

अामदार अग्रवाल यांच्या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली आहे. कोव्हिशिल्ड लसीची किंमत सीरमने ठरवल्यानंतर गोरखपूरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावर निशाना साधला आहे.

अग्रवाल यांनी यावेळी आपल्या अकलेचे तारे तोडत अदर पुनावाला यांचा डाकू असा उल्लेख केला आहे. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी केंद्र सरकारने ताब्यात घ्यावी, अशी देखील मागणी

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe