‘बोनस’मधील रॅप गाणे ‘माइक दे’ झाले रिलीज

Published on -

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मराठी चित्रपट ‘बोनस’ २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. मराठी कलावंत गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘बोनस’ या चित्रपटाचे ‘माइक दे’ हे रॅप गाणे प्रेक्षकांसाठी नुकतेच रिलीज करण्यात आले.

 

हे गाणे रोहन यांनी संगीतबद्ध केले आहे. ऋषिकेश जाधव आणि एम. सी. आझाद यांनी गायले आहे.

‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार यांनी ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्या समवेत ‘बोनस’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आणखी एक आगळा वेगळा चित्रपट हे सर्वजण रुपेरी पडद्यावर सादर करायला सज्ज झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe