Multibagger Stocks : मालामाल करणारे पाच शेअर्स ! सातच दिवसात 73 टक्क्यांपर्यंत रिटर्न

Ahmednagarlive24
Published:

Multibagger Stocks : मागील आठवड्यात शेअर्सने चांगली कामगिरी करत आहेत. अनेकांनी चांगला परतावा दिला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने या कालावधीत केवळ एक टक्का परतावा दिला. असे पाच शेअर्स आहेत की ज्यांनी तब्बल 73 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत. जाणून घ्या कोणते आहेत हे टॉप 5 शेअर्स कोणते आणि कोणत्या शेअर्सने किती रिटर्न दिलाय.

Tarini International : आज आठवड्यापूर्वी हा शेअर 6.80 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 11.83 रुपये झाला आहे. अशा प्रकारे या शेअर्सने एका आठवड्यात 73.97 टक्के रिटर्न दिला आहे.

Piccadily Agro : आठवडाभरापूर्वी हा शेअर 114.95 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरची किंमत आता 191.60 रुपये झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात या शेअरने 66.68 टक्के परतावा दिला आहे.

Nagpur Power : आठवडाभरापूर्वी हा शेअर 83.80 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरची किंमत आता 132.69 रुपये झाली आहे. आठवडाभरात या शेअरने 58.34 टक्के परतावा दिला आहे.

Lime Chemicals : आज आठवड्यापूर्वी हा शेअर 24.20 रुपयांच्या स्तरावर होता. आता या शेअरचा दर 36.93 रुपये झाला आहे. म्हणजेच याने एका आठवड्यात तब्बल 52.60 टक्के रिटर्न दिले आहेत.

Gujarat Poly Electro : हा शेअर 56.50 रुपयांच्या स्तरावर होता. आता या शेअरचा दर 83.55 रुपये झाला आहे. अशा प्रकारे याने एका आठवड्यात 47.88 टक्के परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe