Punjab National Bank : पंजाब बँकेत आजच करा गुंतवणूक! 400 दिवसांच्या एफडीवर मिळत भरघोस परतावा…

Published on -

Punjab National Bank : आज प्रत्येक व्यक्तीला भविष्यासाठी कुठे न कुठे गुंतवणूक करायची आहे. सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, यातलाच एक पर्याय म्हणजे मुदत ठेव. ही योजना सर्वत्र खूप लोकप्रिय आहे, कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि विश्वासू गुंतवणूक मानली जाते.

अशातच तुम्हालाही मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळेल. तसेच तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील.

आम्ही पंजाब नॅशनल बँकेबद्दल बोलत आहोत, येथे गुंतवणूक करून तुम्ही काही दिवसातच जबरदस्त परतावा कमवू शकता. ही बँक सध्या एफडीवर उच्च व्याजदर देत आहे, ही बँक आपल्या ग्राहकांना 400 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज देत आहे.

तर ज्येष्ठ नागरिकांना ७.75 व्याजदर दिला जात आहे. याशिवाय तुम्ही तुमची रक्कम सुपर सिनियर सिटीझनमध्ये जमा केल्यास तिथून तुम्हाला ८.०५ टक्के व्याजदर मिळेल.

जर कोणत्याही ग्राहकाने PNB बँकेत 400 दिवसांच्या FD योजनेत 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर 10,8192 रुपये मिळतील. तर ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही या योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक ककेली तर तुम्हाला 10,7776 मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe