Jio Offer : तुम्ही Jio च्या नवीन ऑफर पाहिल्यात का? मिळेल 75 GB हायस्पीड डेटा

Published on -

Jio Offer : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहीमेची घोषणा केली आहे. या घोषणेला संपूर्ण देशभरातल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

याचे औचित्य साधत जिओने (Jio) 3 जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. कंपनीने Jio Independence Day ऑफरची (Jio Independence Day Offer) घोषणा केली आहे.

जिओच्या नवीन ऑफरमध्ये जिओ फ्रीडम ऑफर आहे, ज्या अंतर्गत 2999 रुपयांच्या रिचार्जवर तीन हजार रुपयांचे फायदे मिळतील. तसेच, 750 रुपयांचा विशेष 90 दिवस अमर्यादित प्लॅन आणि ‘हर घर तिरंगा, हर घर जियो फायबर’ सादर करण्यात आला आहे.

जिओ इंडिपेंडन्स ऑफर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News