Mumbai Bharti 2023 : मुंबई पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; असा करा अर्ज!

Sonali Shelar
Published:
Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023 : पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत “तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरतीअंतर्गत तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

वरील भरती अंतर्गत एकूण 09 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 64 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवार अर्ज राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला कुपरेज टेलीफोन एक्सचेंज बिल्डींग, महिर्षी कर्वे रोड, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात.

ई-मेल पत्ता

इच्छुक उमेदवार [email protected] या ईमेल द्वारे अर्ज सादर करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

अर्जानुसार पात्र उमेदवारांना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला कुपरेज टेलीफोन एक्सचेंज बिल्डींग, महिर्षी कर्वे – रोड, मुंबई- ४०० ०२१ मुंबई या पत्त्यावर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://mumbaipolice.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत, नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-मुलाखतीबाबत उमेदवारांना ईमेल आणि फोनद्वारे कळवले जाईल.
-मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023, 01 नोव्हेंबर 2023 (पदांनुसार) आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe