Optical Illusion : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही.
ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.
सोशल मीडियावर एक फोटो खूप ट्रेंड करत आहे. तुम्हाला या फोटोमधून 3 चेहरे शोधून काढावे लागतील. या फोटोमध्ये तुम्हाला एका व्यक्तीचा चेहरा सहज दिसेल. पण तिच्या तीन मुलींचे चेहरे शोधण्याचे आव्हान आहे. अनेकजण हे कोडे सोडवण्यावर खूप भर देतात. पण यात काही मोजकेच लोक यशस्वी होऊ शकले.
फोटो काळजीपूर्वक पहा
या फोटोवरून तुम्हाला तिन्ही चेहरे शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. या ऑप्टिकल भ्रमाने, तुमचा मेंदू आणि डोळे यांच्यातील समन्वयाविषयी तुम्हाला माहिती मिळेल. सुरू करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या फोनमध्ये 20 सेकंदांचा टायमर सेट करणे आवश्यक आहे. तुमची वेळ आता सुरु होत आहे.
शोधताना फुटेल घाम
हा फोटो अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की तुमचा फोकस पुन्हा पुन्हा खंडित होईल पण तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागेल. मात्र, हे कोडे सोडवताना मोठ्या हुशारांना घाम फुटू शकतो. जर तुम्हाला या व्यक्तीच्या मुलींचे तीनही चेहरे सापडले नाहीत, तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पहा.
फक्त काही लोक सोडवू शकतात
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिलेल्या वेळेत फार कमी लोकांना (सोशल मीडिया यूजर्स) तीन मुलींचे चेहरे सापडले आहेत. जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल, तर अभिनंदन तुम्ही सुद्धा जीनियस लोकांच्या यादीत सामील झाला आहात. लोकांना हा ऑप्टिकल इल्युजन खूप आवडला आहे.