Police Bharti 2023 : महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत भरती सुरु, ताबडतोब करा अर्ज !

Sonali Shelar
Published:
Maharashtra Highway Police Bharti 2023

Maharashtra Highway Police Bharti 2023 : महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करू इच्छित असाल तर येथे आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत “कंत्राटी विधी अधिकारी, गट-अ” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती कंत्राटी विधी अधिकारी, गट-अ पदांसाठी होत आहे.

पदसंख्या

येथे एकूण 01 जागा भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

परीक्षा शुल्क

येथे अर्ज करण्यासाठी शुल्क २००/- रुपये इतके आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई मोतीमहल, ६ वा मजला, १९५. जे. टाटा मार्ग, सी.सी.आय. क्लब जवळ, सम्राट रेस्टॉरंट समोर, चर्चगेट, मुंबई ४०० ०२० या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://highwaypolice.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
-अर्ज सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला असावा.
-अर्जासोबत संबंधित आवश्यक कागदपत्रे पाठवणे महत्वाचे आहे.
-सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे पूर्वी सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe