अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- येथील व्हीआरडीई मधील निवृत्त टेक्निकल ऑफिसर अर्जुन भाऊसाहेब औटी यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले.
मृत्यू समयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्व.अर्जुनराव औटी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
व्हीआरडीई संस्थेत काम करतांना येथील महत्वाच्या प्रोजक्टमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम