RITES Apprentice Bharti: RITES लिमिटेड अंतर्गत 223 रिक्त जागांसाठी अप्रेंटिस भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
RITES Apprentice Bharti

RITES Apprentice Bharti: रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक्स सर्विस लिमिटेड (RITES) अंतर्गत “पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (ITI)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 223 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

RITES Apprentice Bharti Details

जाहिरात क्रमांक: Pers/26-10/Apprentice/2024-25/01

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.पदवीधर अप्रेंटिस141
02.डिप्लोमा अप्रेंटिस36
03.आयटीआय ट्रेड अप्रेंटिस46
एकूण रिक्त जागा223 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

संबधित विषयात General / EWS: 60% गुण, SC / ST / PWD: 50% गुण

01. पदवीधर अप्रेंटिस

  • B.E. / B.Tech (Civil / Architecture / Electrical / Signal And Telecom / Mechanical / केमिकल / मेटलर्जी ), किंवा BA / BBA / B.Com

02. डिप्लोमा अप्रेंटिस

  • इंजिनीअरिंग डिप्लोमा ( Civil / Electrical / Mechanical / Chemical / Metallurgical)

03. आयटीआय अप्रेंटिस

ITI [ CAD Operator / Draftsman ( Civil) / CAD Operator / Draftsman (Mechanical) / Electrician]

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 18 वर्ष आणि त्यापुढे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महची सूचना:

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज भरताना अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीपदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस: येथे क्लिक करा
ट्रेड अप्रेंटिस: येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.rites.com/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe