कोपरगाव तालुक्यात इतके कोरोना रुग्ण वाढले ! ७ जणांचा मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यात नव्याने १३४ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सात जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

आढळून आलेल्या रुग्णांत सुभाषनगर १, वडागले वस्ती २, बेट ३, गांधीनगर १, येवलारोड २, निवारा ३, टिळकनगर २, खडकी १, भाजी मार्केट ३, लक्ष्मीनगर ३, कोपरगाव ७, धारणगाव रोड २,

समतानगर १, बहमाननगर ४, हनुमानगर १, इंदिरानगर १, सुभद्रानगर २, गिरमेचाळ, संजीवनी, गावठाण कोपरगाव, कोर्टरोड प्रत्येकी एक असे बाधित आढळले.

चांदगव्हाण मूर्शतपूर, वारी, आपेगाव, चांदेकसारे प्रत्येकी ४, कोळपेवाडी १६, कोकमठाण ५, मुर्शतपूर ४, शिंगणापूर ७, कोळगाव थडी १६, येसगाव १, पोहेगाव १, हांडेवाडी, वेळापूर, सुरेगाव,

कारवाडी, मंजूर, जेऊर पाटोदा, घारी प्रत्येकी दोन, येसगाव, पोहेगाव, धारणगाव, जेऊर कुंभारी, आंचलगाव, पढेगाव, करंजी, बोलकी, धामोरी, संजीवनी, माहेगाव देशमुख येथे प्रत्येकी एक जण बाधित आढळला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News