अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ लाख ३५ हजार ७४ जणांनी पहिला कोरोना डोस, तर ६५ हजार ६९१ जणांनी दुसरा डोस असे एकूण ३ लाख ६९ हजार २६५ जणांना डोस देण्यात आला. नगर जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय दोन उपजिल्हा रुग्णालय २२ ग्रामीण रुग्णालये,
८ महापालिका आरोग्य केंद्रे, ९७ जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा अशा ठिकाणी कोरोना लसीकरण झाले. प्राथमिक आरोग्य केंद्रावर ३ लाख ९७ हजार ४१०,
उपजिल्हा रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात २ लाख २९ हजार ५०० व जिल्हा शासकीय रुग्णालय व महापालिका रुग्णालयासाठी २४ हजार ८७० कोरोना लस वाटप करण्यात आली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ लाख ३५ हजार ७४ जणांनी पहिला कोरोना डोस तर ६५ हजार ६९१ जणांनी दुसरा डोस असे एकूण ३ लाख ६९ हजार २६५ जणांना डोस देण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम