आजचे 36 जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव 18-12-2021

Published on -

आज दिनांक 18-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील सोयाबीन बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. 

सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे.दर कमी तर झाले नाहीत पण यामध्ये 300 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

कारण सोयापेंडच्या आयातीला पूर्णविराम मिळाला असताना देखील दरात वाढ होत नव्हती उलट घसरण सुरु होती. एकीकडे आवक वाढत असताना दर घटत असल्याने नेमका काय निर्णय घ्यावा या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी होते. शुक्रवारच्या दरामुळे काहीशा प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि बियाणेसाठी वापरले जाणारे सोयाबीन या दोन्हीची आवक सुरु झाली आहे. आगामी हंगामाची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे.

बियाणाच्या सोयाबीनला 7 हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे तर नियमित असलेल्या सोयाबीनच्या दरात शुक्रवारी 300 रुपयांनी वाढ झाली आहे.

आता सोमवारपासून नियमित सोयाबीन आणि बियाणांसाठी वापरले जाणारे सोयाबीन यांचे वेगवेगळे सौदे होणार आहेत. शुक्रवारी आवक कमी झाली असली तरी दरात वाढ झाली आहे.

आतापर्यंत आवक अधिकेची होत होत तर दर कमी आता मात्र, आवक कमी झाली आणि दर हे वाढले असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Soyabean Rates Today Maharashtra (Updated on 6.23 PM)

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2021
जळगावक्विंटल65550062006000
बार्शीक्विंटल927550064006200
राहूरी -वांबोरीक्विंटल28500062526000
परळी-वैजनाथक्विंटल300565064756251
रिसोडक्विंटल1500555063505950
तुळजापूरक्विंटल750630063006300
राहताक्विंटल19610063166210
सोलापूरलोकलक्विंटल37578063356161
हिंगोलीलोकलक्विंटल300600065006250
मेहकरलोकलक्विंटल460550070806500
वडूजपांढराक्विंटल100650066006550
जालनापिवळाक्विंटल1329450063005800
अकोलापिवळाक्विंटल2686530072956200
परभणीपिवळाक्विंटल200610063006250
मालेगावपिवळाक्विंटल14598662166070
आर्वीपिवळाक्विंटल201495063506050
चिखलीपिवळाक्विंटल929580067686284
हिंगणघाटपिवळाक्विंटल1821580063156010
बीडपिवळाक्विंटल112549162505993
पैठणपिवळाक्विंटल6607160716071
भोकरदनपिवळाक्विंटल36640065506500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल323570062005950
जिंतूरपिवळाक्विंटल14602561006025
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल850595064106210
मलकापूरपिवळाक्विंटल240370062505800
परतूरपिवळाक्विंटल63600063806360
गंगाखेडपिवळाक्विंटल39620064006350
तेल्हारापिवळाक्विंटल200587560615970
देउळगाव राजापिवळाक्विंटल10600063316331
नांदगावपिवळाक्विंटल9560065006100
गंगापूरपिवळाक्विंटल27567558505700
किल्ले धारुरपिवळाक्विंटल46490063206201
मुखेडपिवळाक्विंटल25600063506200
मुरुमपिवळाक्विंटल201550064205960
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120550058005700
बाभुळगावपिवळाक्विंटल215560063506000
पुलगावपिवळाक्विंटल42585162006125
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe