अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- भारतीय जनता पार्टीचा जन आधार असलेल्या ओबीसी समाजाच्या आकसापोटी सर्वोच्च न्यायालयात महाविकास सरकारने व्यवस्थीत बाजू न मांडल्यामुळे हे राजकीय आरक्षण फेटाळले गेले.
सरकारच्या या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने महाआघाडी सरकारविरोधात आज येथील शिवाजी चौकात करीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले
शहराध्यक्ष मारुती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, उत्तर नगर सरचिटणीस सुनील वाणी, आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
यावेळी आंदोलनास उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, राम तरस, ज्येष्ठ नेते सुनील मुथ्था, उत्तर नगर जिल्हा सचिव अनिल भनगडे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, दत्तात्रय देवकाते, श्रेयस झिरंगे, सुरेश बडजाते, प्रफुल्ल डावरे,
पुरुषोत्तम भराटे, माजी सरपंच भरत साळुंखे, बापू वडितके, अजित बाबेल, राजेंद्र कांबळे, मच्छिंद्र हिंगमिरे, ओबीसी शहराध्यक्ष प्रवीण बोराडे, चंद्रकांत परदेशी, मिलिंद साळवे, अरुण धर्माधिकारी, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक विठ्ठल राऊत,
सांस्कृतिक आघाडीचे बंडुकुमार शिंदे, औद्योगिक आघाडीचे जिल्हा संयोजक सुनील चंदन, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रूपेश हारकल, राहुल आठवल, दीपक मिसाळ, विजय आखाडे, विशाल अंभोरे, गणेश बिंगले, रवी पंडित, साजिद शेख,
दिनेश मांडगे, सुरजित भटियाणी, गणेश अभंग, अमोल अंबिलवादे, किरण जगताप, अभिजित लोंढे, किरण रोकडे, ललित गाडेकर, महाराष्ट्र विश्वकर्मा कारागीर युनियन जिल्हाध्यक्ष मनोज जाधव, शहराध्यक्ष नीलेश सोनवणे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे,
जिल्हा सचिव राजेश सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी, नीलेश जाधव, जालिंदर रोडे, आबा देवकर, हंसराज बतरा, जसपाल सिंग साहणी, तालुका युवा मोर्चाचे दत्ता जाधव, यागेश राऊत, वैभव ढवळे, रूद्रप्रताप कुलकर्णी,
विठ्ठल शुक्ला, अण्णा भालेराव, रवी कनगरे, गणेश घोडके, विशाल गायधने, अक्षय कावरे, हर्षल थापा, आदेश मोरे, विजय पालवे, सुरेश भालेराव, अनिल शेजुळ, आंनद पवार, राजू जाधव,
विक्की जाधव, लहू खंडागळे, राजू धामोने, मुन्नाभाई शेख, अक्षय काळे, विकास गायकवाड, दिनेश दळवी, राजू सौदागर, भरत गांगुर्डे आदी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम