भारतीय प्रशासकीय सेवेतील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 10 सनदी अधिकाऱ्यांच्या आज सोमवार रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान जाणून घेऊया बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व त्यांची बदल्यांची ठिकाणे

1. शुभम गुप्ता – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड, जि. गडचिरोली ते सहाय्यक जिल्हाधिकारी एटापल्ली, जि. गडचिरोली

2. तृप्ती धोडमिसे – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जि. धुळे ते सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे, जि. धुळे

3. डॉ. माणीक घोष – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जि. नंदुरबार ते सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा, जि. नंदुरबार

4. मनिषा आवळे -प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर जि. सोलापूर ते सहाय्यक जिल्हाधिकारी सोलापूर

5. श्री. अंकित – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी जि. गडचिरोली ते सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, जि. गडचिरोली

6. मिनल करनवाल – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार जि. नंदुरबार ते सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार, जि. नंदुरबार

7. सावंत कुमार – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद जि. यवतमाळ ते सहाय्यक जिल्हाधिकारी पुसद, जि. यवतमाळ

8. वैभव वाघमारे – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धरणी जि. अमरावती ते सहाय्यक जिल्हाधिकारी धरणी, जि. अमरावती

9. अमोल सागर – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी जि. गोंदिया ते सहाय्यक जिल्हाधिकारी देवरी, जि. गोंदिया

10. आयुषी सिंग – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जि. पालघर ते सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार, जि. पालघर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe