अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-संगमनेर शहरातील खाजगी व सरकारी रुग्णालयातील कोविड बाधित रुग्णांसाठी लोणी येथून साडेपाच तर चाकण येथून पाच मेट्रिकटन असे दहामेट्रिकटनऑक्सि जनचे दोन टँकर पोलीस बंदोबस्तात संग मनेरला आल्यामुळे कोविड बाधित रुग्णां ना दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्याला दररोज सात मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे.मात्र गेल्या दोन दिवसांत टंचाईमुळे ऑक्सिज नचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे.

वेळेत ऑक्सिजनचा टँकर न पोहोचल्यास तालु क्यात अभूतपूर्व स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शहरातील विविध खासगी कोविड रुग्णालयांमध्ये सध्यस्थि तीला 344कोविड बाधितरुग्ण ऑक्सिज नवर आहेत.
त्या सर्व रुग्णांनाअविरतपणे ऑक्सिजनचा पुरवठा होणे गरजेचे आहे. संपूर्ण राज्यात ऑक्सिजनची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे
अशी परस्थिती आप ल्या संगमनेर तालुक्यात निर्माण होऊ नये म्हणून या गंभीर परिस्थि तीवर राज्याचे महसुलमंत्री आणिसंगमनेर तालुक्याचे लोकप्रतिधी बाळासाहेबथोरात यांनी कटाक्षाने लक्ष ठेवत
प्रांताधिकारीडॉ शशिकांत मंगरूळे व तहसीलदार अमोल निकमयांना चाकण येथूनतात्काळऑक्सि जन बोलवा असे आदेश दिले काही अड चण असेल तर मला सांगा आशा सूचना संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी शिशि कांत मंगरूळे यांना दिले होते
निवासी नायब तह सीलदार सुभाष कदम यांनी गुरुवारी लोणी येेथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन साडेपाच टन ऑक्सिजचा टँकर तसेच
आज शुक्रवारी चाकण येथून नायबतहसीलदार उमाकांत कडनोर यांनी पाच टन असा दोन दिवसा मध्ये दहा ते साडेदहा ऑक्सिजनचे दोन टँकर पोलीस बंदोबस्तात आणले आणि क-हे घाटातील जाजू यांच्या ऑक्सिजन रिफेलिंग सेंटरवर खाली केला असल्या मुळे
आता शहरातील खाजगी आणि घुले वाडी ग्रामीण रुग्णालयांना देऊन त्यांची ऑक्सिनजची समाश्या सोडविली आहे त्यामुळे आता कोविड बाधित रुग्णांना दिलासा मिळाला आहे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|