UPSC Interview Questions : WI-FI किती आंतरापर्यंत जोडले जाऊ शकते? UPSC मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Ahilyanagarlive24 office
Published:

UPSC Interview Questions : देशात दरवर्षी UPSC सारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र या परीक्षेमध्ये (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय. मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात ते ऐकून मुलखात देणारा उमेदवार (Candidate) गोंधळात पडू शकतो.

परीक्षांमधील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC IAS परीक्षा. या परीक्षेतील लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे ‘आत्मविश्वास’ आणि ‘चौकटीच्या बाहेर’ विचार करण्याची क्षमता.

IAS मुलाखतीचे प्रश्न खूप चर्चिले जातात. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा जितकी कठीण तितकीच मुलाखत (IAS Interview) अधिक कठीण असते.

UPSC मुलाखतीचे प्रश्न उमेदवारांच्या IQ चाचणीसाठी विचारले जातात. कधी कधी हे प्रश्न फारच विचित्र असतात तर कधी ते अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित असतात.

त्यामुळेच नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यात चांगली माणसे घाम गाळतात, असे म्हणतात. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला काही अवघड प्रश्‍न (Questions) आणि त्यांची सडेतोड उत्तरे सांगत आहोत.

प्रश्न : पैराशूट सर्वप्रथम कोणत्या देशात बनवला गेला होता?
उत्तर : फ्रान्स

प्रश्न : wi-fi किती आंतरापर्यंत जोडले जाऊ शकते?
उत्तर : ९२ मीटर पर्यंत

प्रश्न : दुधामध्ये कोणते ऍसिड असते?
उत्तर : लॅक्टिक ऍसिड

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मंदिर आहेत?
उत्तर : तामिळनाडू

प्रश्न : असा कोणता जीव आहे त्याचे रक्त पांढरे असते?
उत्तर : झुरळ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe