अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासुन कमी झालेली रुग्ण संख्या गेल्या चोविस तासांत वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 579 रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम