गणेश उत्सव काळात सुख-समृद्धीचे दाता श्रीगणेश यांच्या पूजेमध्ये त्यांच्या 12 नावांच्या मंत्राचा जप करावा. मंत्र जप कमीतकमी 108 वेळेस करावा.
ऊँ सुमुखाय नम:, ऊँ एकदंताय नम:, ऊँ कपिलाय नम:, ऊँ गजकर्णाय नम:, ऊँ लंबोदराय नम:, ऊँ विकटाय नम:, ऊँ विघ्ननाशाय नम:, ऊँ विनायकाय नम:, ऊँ धूम्रकेतवे नम:, ऊँ गणाध्यक्षाय नम:, ऊँ भालचंद्राय नम:, ऊँ गजाननाय नम:।
