अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नियमित उपवास केल्याने शरीरातील चरबी १० टक्क्यांनी कमी होते.
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.
हृदयाच्या आजारापासून बचाव होतो. रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
म्हणजे अनेक प्रकारचे व्हायरस व संसर्ग जंतूपासून आपला बचाव हाेतो.
इन्सुलिनचा स्राव नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
नियमित उपवास केल्याने ताजेतवाने वाटते.
उपवास कोणी करू नये :
१८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांनी.
प्रथम टप्प्यातील मधुमेह झालेल्या व्यक्तीने.
मुले व गर्भवती महिलांनी मायग्रेनचे रुग्ण,
ज्यांना उपाशी राहिल्यानंतर तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com