न्यूयाॅर्क :- लोक मोबाइल अथवा अन्य उपकरणे कसे हाताळतात किंवा पाहतात याचा सेक्स व उंचीवर परिणाम होतो, असा निष्कर्ष एका संशोधनात काढण्यात आला आहे.
अमेरिकेत फोन-टॅबलेटचा वापर करणाऱ्यांची वाढती संख्या पाहता डेस्कटॉप अथवा लॅपटॉप हाताळणाऱ्याच्या तुलनेत मान वळवणे व झुकवण्याची पद्धतीही वाढल्या आहेत, असे संशोधन जर्नल क्लिनिकल अनॉटॉमीमध्ये प्रकाशित झाले आहे.
यानुसार अरकन्सास विद्यापीठातील संशोधनकर्त्यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना लोकांच्या मान व जबड्याच्या मुद्रा पाहिल्या. महिला व कमी उंचीचे पुरुष आपली मान उंच व्यक्तीच्या तुलनेत वेगवेगळया पद्धतीने वाकवतात.
यामुळे मान व जबड्याचे दुखणे सुरू होते. काही पुराव्यानुसार सेलफोन अथवा टॅबलेट या उपकरणाचा वापर करताना काही मुद्रात मान व जबड्यावर परिणाम होतो. यामुळे दोन्ही अवयव दुखण्यास सुरुवात होते.
- आगामी निवडणूका आणि परतण्याची संधी नाही ! अजित पवार शिर्डीत काय बोलले ?
- चालून आली आयपीओत गुंतवणूक करून लाखो रुपये कमवण्याची संधी! गुंतवणूकदारांना लागेल लॉटरी
- महानगरपालिकेत सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नोंद करणे बंधनकारक! आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन
- Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- वार्षिक पगार 15 लाख असलेल्यांसाठी जुना टॅक्स स्लॅब चांगला आहे की नवीन टॅक्स लॅब? जाणून घ्या दोघांचे फायदे