आजचं राशी भविष्य २९ नोव्हेंबर २०१९ वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Ahmednagarlive24
Published:

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी जाणून घ्या या राशींचे भविष्य…

मेष – आर्थिक लाभ होईल. मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रात उन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. 

वृषभ – प्रलंबित कामं पूर्ण होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन – वायफळ खर्च करणं टाळा. मित्र-मैत्रिणींची भेट झाल्यामुळे, मन प्रसन्न होईल. गरीबांना दानधर्म करा. रोगी व्यक्तीच्या शरीरात सुधारणा होईल.

कर्क – कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. दाम्पत्यांमध्ये सुख-शांतता राहील. राजकीय क्षेत्रात चांगली प्रगती होईल. 

सिंह – धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल.: धार्मिकस्थळी भेट देण्यास जाऊ शकता आरोग्य निरोगी राहील. उच्च अधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. धनलाभ होईल. 

कन्या – आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आर्थिक लाभ होईल. पोटाचे विकार संभावण्याची शक्यता आहे. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. 

तूळ – आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन कराल. बाहेर फिरायला जाऊ शकता. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. 

वृश्चिक – : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात यशप्राप्त होईल. महत्त्वाच्या कार्यात लक्ष केंद्रित करा.नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. वरिष्ठांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. 

धनु – आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात आज करू शकता. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मन स्थिर राहील.

मकर – लव लाईफ उत्तम राहील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ – गृहस्थजीवन आनंदीत राहील. नोकरीत पदोन्नती होईल. आरोग्य निरोगी राहील. विवाहीत जीवनात सुख-शांतता राहील. 

मीन – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील. घरातील महत्त्वाच्या कामावर लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment